मालेगाव बाॅम्ब स्पोटाचा आलेला निकाल निराशाजनक आहे ?- Adv नितिन सातपुते

मुंबई ; शहीद हेमंत करकरे सारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्याने योग्य तो तपास करूनच गुन्हा दाखल केला होता. परंतु नंतर काय झाल हे सगळ्यांनाच माहीती आहे. शहीद हेमंत करकरे साहेब आज असते तर हा निकाल योग्य प्रकारे लागलेला दिसला असता. ज्यांनी निकाल लागण्यापूर्वीच प्रज्ञा सिंग ठाकूरला खासदार केले होते. त्या विचार सरणीच्या लोकांचे राज्यात आणि देशात सरकार आहे. त्यांची आज आलेल्या निकालामागे अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आणि आता महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार का ? हा सुद्धा मोठा प्रश्न आहेच.
आजच्या निकालातून हे स्पष्ट झाले आहे की, पुरावे असताना सुद्धा आरोपी सुटतात. म्हणजे न्याय धर्मावर दिला जातोय का ?
Tags :-

Post a Comment

0 Comments
P